नाते फुकाचे असे जपू कितीदा मी, जीवनी ताप हा सांग साहू कितीदा मी नाते फुकाचे असे जपू कितीदा मी, जीवनी ताप हा सांग साहू कितीदा मी
मनातल्या मनात दुःख सौख्य झरा ओसरतो मनातल्या मनात दुःख सौख्य झरा ओसरतो
लेकरांच्या भविष्यासाठी झिजतो सदा लेकरांच्या भविष्यासाठी झिजतो सदा
तरीही निरंतन वाटे मजला मिळो सौख्य परिघाचा तरीही निरंतन वाटे मजला मिळो सौख्य परिघाचा
दिव्यामधले तेल जसे वातीत मिसळून जाई सविनय संसार खुशिने मग शांती चालत येई !! दिव्यामधले तेल जसे वातीत मिसळून जाई सविनय संसार खुशिने मग शांती चालत ये...
सुखी संसार ठेवण्या तिला व्हावे लागे बाप सुखी संसार ठेवण्या तिला व्हावे लागे बाप